Technology

ट्विटरला टक्कर देण्यासाठी आले इंस्टाग्रामचे थ्रेड एप्लीकेशन!

इंटरनेटचा विश्वामध्ये सेकंदा सेकंदाला काही ना काही अपडेट घडत असतात. या सर्व अपडेट ची माहिती आपल्याला एक वापरकर्ता म्हणून माहिती असायला पाहिजे, अन्यथा आपण काळाच्या मागे जाऊ शकतो. दैनंदिन जीवन जगत असताना आपण अनेकदा सोशल मीडिया वापरत असतो. सोशल मीडियाचा वापर करत असताना इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, लिंकड इन यासारख्या सोशल नेटवर्किंग साईटचा प्रामुख्याने वापर देखील […]

Read More
Technology

QR कोड स्कॅन करून दुसऱ्या फोन मध्ये Transfer करा तुमच्या व्हॉट्स ॲप मोबाईल मधील चॅट

आपल्यापैकी अनेक जण व्हाट्सअप हमखास वापरत असतात. खूप कमी लोक असे आहेत की ते व्हाट्सअप वर नाही परंतु व्हाट्सअप ॲप्लिकेशन सध्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा भाग बनलेला आहे. सकाळ झाल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण अनेकांना व्हाट्सअप च्या मदतीने मेसेज पाठवत असतो परंतु अनेकदा व्हाट्सअप वापरताना आपल्याला अडचण येत असते, ती म्हणजे जर आपण नवीन मोबाईल विकत […]

Read More
Technology

वीपीएन म्हणजे नेमके आहे तरी काय? ब्लॉक झालेल्या वेबसाईट अनब्लॉक कशा होतात?

२००० सालानंतर आपल्याला इंटरनेटच्या विकासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते. कालांतराने इंटरनेट आपल्या जीवनाचा भाग बनलं आहे. सध्याची परिस्थिती इतकी वेगळी आहे की जर आपल्या मोबाईल मध्ये इंटरनेट व नेटवर्क नसेल तर आपल्या जीव कासावीस होतो. आपले सर्व कामे थांबून जातात. आणि म्हणूनच सध्या इंटरनेट आणि त्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग तर आहे पण त्याचबरोबर […]

Read More
Technology

व्हाट्सएप ने लॉन्च केले नवीन फीचर्स, “या” ट्रिक ने एडिट करू शकता चुकून सेंड केलेला मेसेज !

आपल्यापैकी अनेक जण एकमेकांना मेसेज करण्यासाठी व्हाट्सअप ॲप्लिकेशनचा वापर करत असाल किंबहुना या ॲप्लिकेशनच्या मदतीशिवाय आपण एकमेकांशी कनेक्ट राहू शकत नाही. सध्याच्या घडीला दिवसभरातून अनेकदा आपण कामाचे मेसेज एकमेकांना पाठवत असतो. गुड मॉर्निंग पासून ते गुड नाईट पर्यंत शुभेच्छाचे मेसेज देखील एकमेकांना पाठवत असतो, अशावेळी कळत नकळत अनेकदा चुकीचा मेसेज देखील समोरच्या व्यक्तीला पाठवला जातो. […]

Read More
Technology

व्हाट्सएप वर आता एकाच वेळी 32 लोकांशी करू शकता व्हिडिओ कॉल !

तंत्रज्ञानाचा विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. पूर्वीच्या काळी एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी वाट पाहावी लागायची त्याकरिता वेळ देखील मोठ्या प्रमाणावर लागायचा. तुम्हाला तार,पत्र या गोष्टी माहितीच असतील. एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधायचा असल्यास आपल्याला तार किंवा पत्र द्यावे लागायचे परंतु तंत्रज्ञान आणि काळाची प्रगती झाल्याने सगळे स्वरूप बदलले. माणसाच्या हातामध्ये टेलिफोन, पेजर, मोबाईल […]

Read More
Investment

सोन्याचे दागिने विकताना अशी काळजी घ्या अन्यथा येऊ शकते मोठी अडचण !

सोने म्हटले की अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. सोने खरेदी लवकर होत नाही. सोने खरेदी करण्यासाठी आपल्याला पैसे देखील तितकेच मोजावे लागतात. गृहिणी असो किंवा तरुण मंडळी असो या सर्वांसाठी सोने अत्यंत महत्त्वाचे ठरते. आपल्यापैकी अनेक जण सोने म्हटले की त्यांचा जीव की प्राण असतो. अन्य धातूपेक्षा सोन्याला महत्त्व देखील तितकच आहे. अनेकदा आपण सोन्याच्या धातूपासून […]

Read More
Life

मेंढपाळ मुलाने मिळवली ब्रिटनमध्ये पीएचडी – संघर्ष कथा!

आपल्या आजूबाजूला असे अनेक तरुण आहेत, ज्यांनी संघर्षावर मात करून स्वतःला सिद्ध केलेले आहे. आपले वेगळे महत्त्व दाखवून दिलेले आहे परंतु आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, त्या व्यक्तीची माहिती जाणून घेतल्यावर तुमच्या डोळ्यांमध्ये अश्रू आल्या शिवाय राहणार नाही. या व्यक्तीने जन्मापासून संघर्ष केलेला आहे. जन्माच्या वेळी स्वतःच्या आईने स्वतःपासून वेगळे करताना ज्वारीच्या चिपाडाची […]

Read More
Life

व्यवसाय करण्याआधी नोकरी करा, जॉब शिस्त शिकवतो

नोकरी की व्यवसाय या गोंधळात माणूस अडकून पडलाय. त्याला स्पर्धात्मक आयुष्यात जास्तीत जास्त पैसा कमवण्याची गरज वाटू लागलीये. खरं तर त्यात काही चुकीचं कोणालाच वाटत नसावं. कारण आपली आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तणावमुक्त आयुष्य जगता येते. मोटिव्हेशनल स्पीच देणारी प्रत्येक व्यक्ती हेच सांगत असते. की हार मानू नका. सतत काम करत रहा, नवनवीन आयडिया […]

Read More
Life

एक दिवस असा येईल की, तुमची प्रगती समाधानकारक असेल

पैसे के पिछे मत भागो… काम ही ऐसा करो की पैसा खुद्दही तुम्हारे पिछे आ जाये…! मला आयुष्यात आलिशान गाडीतून फिरायचंय. बंगला, मोठ्या घराचं स्वप्नही आहे. परदेश दौराही करण्याची इच्छा आहे. मोठं व्हायचंय, जीवनात प्रगती करायची आहे. पण जवळ तेवढा पैसा नाही. किंवा जेवढा आहे त्यात एवढं सगळं तरी होऊ शकत नाही. अशीच काहींची अडचण […]

Read More
Life

वाईट काळात काळजी करू नका, चांगला काळ नक्कीच येईल

आपल्यावर वाईट वेळ कधी येईल हे सांगता येत नाही. ती कामात असो वा वैयक्तिक जीवनाच्या असो. पण त्यावर मात मिळवणे कठीण असते का? वाईट वेळ आपल्याला स्वतःहून घालवता येत नसेल. तर त्यावर मार्ग मात्र नक्की काढता येतो. “मला आता जॉब मिळत नाहीये. सध्या खूपच वाईट दिवस सुरू आहेत. कुठंही मुलखातीला गेलो तरी रिजेक्ट केलं जातंय. […]

Read More