Technology

इंस्टाग्राम वरून आता Photo / Reels डाउनलोड करता येणार !

मित्रांनो हल्ली सोशल मीडिया कोण वापरत नाही? असा एखादा ठराविक व्यक्ती असेल की जो इंस्टाग्राम, युट्युब फेसबुक यासारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत नसेल. हल्ली प्रत्येकाचा सोशल मीडिया जीव की प्राण झालेला आहे. थोडा वेळ जरी इंटरनेट चालू नसेल व एखादे एप्लीकेशन चालू नसेल तर सगळीकडे हाहाकार माजून जातो. सगळीकडे या संबंधित पोस्ट आपल्याला दिसू लागतात. […]

Read More
Investment

25 हजार रुपये कर्ज घेऊन सुरू केलेला व्यवसाय झाला 7500 कोटींचा

आपल्या आजूबाजूला अश्या अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी संघर्षा मधून वाट काढून आपले यश साध्य केलेले आहे. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट मनापासून करायची असेल तर ती व्यक्ती कोणत्याही संकटाचा, संघर्षाचा विचार करत नाही. आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी ती व्यक्ती नेहमी प्रयत्नशील असते तसेच आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, जे कोणतेही […]

Read More
Life Technology

अभिनेता आमिर खानने मोबाईल वापरणे बंद का केले ?

मोबाईल हा प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत झालेला आहे असे म्हणायला हरकत नाही. या मोबाईल शिवाय आपण श्वास देखील घेऊ शकत नाही. मोबाईल हेच आपले विश्व झालेले आहे. या मोबाईल मध्ये आपण एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. आभासी जगत जीवन जगत असताना आपण अनेकांना प्रत्यक्ष कमी भेटतो परंतु या मोबाईलच्या माध्यमातूनच सोशल मीडियावर एकमेकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जोडले […]

Read More
Influencer Life

कोकण हार्टेड गर्लने पडद्यामधील कलाकारांची दाखवली खंत!

हल्ली सोशल मीडियावर सोशल मीडिया इन्फ्ल्यूनसर यांचा अख्खा बाजार मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक व्यक्ती कॅमेरा घेऊन व्हिडिओ बनवायला पुढे येत असतो परंतु यांच्यापैकी असे बोटावर मोजता येणारे सोशल मीडिया इन्फ्ल्यूनसर आहेत,जे सामाजिक भान राखतात. समाजामध्ये राहून आपली वेगळी प्रतिमा निर्माण करतात. या वेगळेपणामुळेच या व्यक्तींना वेगळेपण प्राप्त होतं. आज आपण अंकिता वालावलकर बद्दल जाणून […]

Read More
Uncategorized

बोटात अडकलेली अंगठी धाग्याच्या मदतीने काढली बाहेर, व्हायरल व्हिडिओ!

मित्रांनो सोशल मीडियावर दिवसभरातून अनेक व्हिडिओ वायरल होत असतात. सोशल मीडिया असे एक माध्यम आहे की जिथे एखादी गोष्ट क्षणामध्ये व्हायरल होत असते आणि लोक देखील मोठ्या प्रमाणावर शेअर, कमेंट्स आणि लाईक करत असतात. अनेक व्हिडिओ आपल्याला हसवणारे असतात तर काही नवनवीन माहिती देणारे असतात. नेहमीचे जीवन जगत असताना आपल्या आयुष्यात अश्या अनेक घटना घडतात […]

Read More
Influencer Life

अंकिता वालावलकरने ज्येष्ठ अभिनेत्याला दिली मदतीची साद !

सोशल मीडिया हे असे प्रभावी माध्यम आहे की या माध्यमाचा उपयोग करून प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो. आपल्यापैकी अनेक जण फेसबुक, युट्युब, ट्विटर व इंस्टाग्राम वापरत असतात. इंस्टाग्राम वापरत असताना आपण करमणुकीचा भाग म्हणून इंस्टाग्राम वर वायरल होणारे व्हिडिओज म्हणजे रील पाहत असतो. सध्या तर इंस्टाग्राम वर सोशल मीडिया इन्फ्ल्यूसर यांचा मोठ्या प्रमाणात वावर […]

Read More
Life Technology

मोबाईलचा अतिवापर करताय? हे तोटे माहिती आहेत का ?

मित्रांनो, आपण हल्ली तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जगत आहोत. आपल्याकडे एकापेक्षा जास्त गॅजेट असतात. दैनंदिन आयुष्य जगत असताना आपण कॉम्प्युटर, मोबाईल फोन, स्मार्टफोन टॅबलेट इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट वापरत असतो. या सर्व गॅजेटचा वावर आपल्या आजूबाजूला 24 तास असतो परंतु या सर्व उपकरणाचा वापर करताना अनेकदा आपण नको त्या गोष्टींच्या सवयींच्या नादामध्ये अडकतो व आपले जीवन उध्वस्त […]

Read More
Technology

तुमच्या नावावर दुसरे कोणी सिम कार्ड वापरत आहे का? असे शोधून काढा !

सध्या मोबाईल फोन शिवाय आपले जीवन अपूर्ण आहे परंतु मोबाईल फोन, स्मार्टफोन चालवण्यासाठी आपल्याला सिम कार्डची आवश्यकता लागते. सिम कार्ड हे असे कार्ड आहे या कार्डच्या मदतीने आपण एकमेकांशी संपर्क साधू शकतो. एकमेकांशी फोनवर बोलू शकतो. याच सिम कार्ड मुळे आपल्याला दहा आकडी नंबर मिळतो आणि हाच नंबर कालांतराने आपली ओळख बनते. या नंबरच्या माध्यमातूनच […]

Read More
Technology

पावसाळ्यात AC वापरताना या गोष्टींची काळजी अवश्य घ्या !

मित्रांनो आपल्या सर्वांच्या घरी हल्ली एसी हमखास पाहायला मिळतो. एसी हे असे साधन आहे, ज्यामुळे आपल्याला उकाड्यापासून आरामात सुटका मिळते. उकाड्याने दिवस संपलेले आहेत. पावसाळ्याचे दिवस सुरू देखील झालेले आहे परंतु पाऊस म्हणावा तितका काही पडत नाहीये. वातावरणामध्ये उकाडा जाणवतोच आहे, अशावेळी आपल्या घरामध्ये लावलेला एसी आपण या दिवसात देखील वापरत असतो. एसी लावल्याने घरातील […]

Read More
Influencer Technology

तन्मय पटेकर – सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर | Tanmay Patekar Story

हल्ली सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येक जण सोशल मीडियावर आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सक्रिय पाहायला मिळतो. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल तर हमखास मिळतो आणि या मोबाईल मध्ये इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हाट्सअप ऍप्लिकेशन यासारखे अनेक एप्लीकेशन आपल्याला पाहायला मिळतात. इंस्टाग्राम आणि युट्युब यांच्यावर तर व्हिडिओचा खच पडलेला आपल्याला पाहायला मिळतो, परंतु या सर्वांमध्येच आपल्याला इंस्टाग्राम वर असे काही […]

Read More