Spirituality

जो हाथ में है उस पर पुरा फोकस करो – गौर गोपाल दास

धकाधकीच्या जीवनात आपण नेहमीच नकारात्मक विचार करत असतो. एकमेकांशी तुलना करून स्वतःच्या आयुष्यात अडचणी निर्माण करू लागतो. पण जे मिळतंय त्यात आपण समाधानी आहोत का? ते अधिक मिळवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत का? असा विचार मात्र कधीच करत नाही. त्यावरूनच गौर गोपाल दास यांनी सकारात्मक संदेश दिला आहे. ते म्हणतात कि, तुमच्या हातात जे काही आहे […]

Read More