Uncategorized

बोटात अडकलेली अंगठी धाग्याच्या मदतीने काढली बाहेर, व्हायरल व्हिडिओ!

मित्रांनो सोशल मीडियावर दिवसभरातून अनेक व्हिडिओ वायरल होत असतात. सोशल मीडिया असे एक माध्यम आहे की जिथे एखादी गोष्ट क्षणामध्ये व्हायरल होत असते आणि लोक देखील मोठ्या प्रमाणावर शेअर, कमेंट्स आणि लाईक करत असतात. अनेक व्हिडिओ आपल्याला हसवणारे असतात तर काही नवनवीन माहिती देणारे असतात. नेहमीचे जीवन जगत असताना आपल्या आयुष्यात अश्या अनेक घटना घडतात ज्यामुळे आपण लक्ष विचलित होऊन जातो परंतु आपल्या जीवनातील घडणाऱ्या घटना आपण सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या व्हिडिओच्या मदतीने सोपे करू शकतो, जसे की एखाद्या प्रसंग आपल्या आयुष्यात घडतो. उदाहरणार्थ दरवाज्याची चावी अडकणे, टाळा उघडत नाही, आपण लिफ्ट मध्ये अडकलेले असून, घरात अचानक काहीतरी दुर्घटना घडली तर या सर्व घटना आपण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या मदतीने या सर्व प्रसंगातून सुटका मिळवू शकतो.

हल्ली सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे तो व्हिडिओ म्हणजे एका महिलेच्या बोटामध्ये अंगठी अडकलेली आहे. आणि ही अंगठी फक्त धाग्याच्या मदतीने बाहेर काढण्यात आलेले आहे. हा व्हिडिओ तुम्हाला खूप काही शिकवून देईल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही.

आपल्यापैकी अनेकांना हातातील बोटांमध्ये अंगठी घालण्याची हौस असते. छंद असतो आणि याकरिता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या विकत देखील घेत असतो परंतु अनेकदा आपल्या बोटांवरील मांस वाढल्याने अंगठी घट्ट बसून जाते. अंगठीची हालचाल होत नाही अशावेळी अंगठी पुढे देखील हरकत नाही. अंगठी बोटातून काढण्याकरिता आपण साबण तेल व अन्य असे उपयोग करत असतो परंतु बोटात फसलेली अंगठी बाहेर काही येत नाही. जर तुमच्या बाबतीत देखील असे घडत असेल किंवा तुमच्या बोटातून अंगठी बाहेर येत नसेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. हा व्हिडिओ जर आपण पाहिला तर आपल्याला दिसून येईल की एका व्यक्तीच्या बोटामध्ये अंगठी अडकलेली आहे, अश्यावेळी ती महिला धाग्याचा वापर करून बोटाच्या धमनीवर व्यवस्थित रित्या बांधत आहे आणि हळूहळू असे करत असताना बोटावर वाढलेली अतिरिक्त चरबी ती कमी होत आहे परिणामी अंगठी लगेचच पुढे सरकते..यावरूनच त्या व्यक्तीच्या वेदना देखील कमी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात व सहजच कोणत्याही प्रकारचा मोठा उपयोग व प्रयोग न करता बोटातून अंगठी बाहेर निघताना दिसत आहे.

जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर इंस्टाग्राम वर सहजच पाहू शकता. हा व्हिडिओ facto power या पेजने शेअर केलेला आहे. या पेजवर तुम्ही भेट देऊन हा व्हिडिओ पाहू शकता व भविष्यात तुमच्या जीवनामध्ये देखील असी काही परिस्थिती उद्भवली तर या व्हिडिओमध्ये सांगितलेली ट्रिक हमखास वापरू शकता आणि तुमच्या समस्या कमी करू शकता.