सुस्वागतम 🙏

मंडळात आलेल्या सर्वांचे सहर्ष स्वागत

नमस्कार मंडळी, डिजिटल विश्वातील घडामोडी, माहिती आणि मनोरंजनाचा हक्काचा कट्टा म्हणजेच आपले ऑनलाईन मंडळ.

सोशल मीडिया स्टार्सच्या खबरींपासून ते मार्केट मध्ये आलेल्या वेब सिरीज पर्यंत आणि फोर जी / फाईव्ह जी वाल्या डिजिटल इंडिया पासून ते ट्विटर वर गोंधळ घालणाऱ्या एलोन मस्क पर्यंत सगळ्या गोष्टी इथे ऑनलाईन मंडळात तुम्हाला कळतील.

आपण आलात, मंडळ आपले आभारी आहे.