Life Technology

अभिनेता आमिर खानने मोबाईल वापरणे बंद का केले ?

मोबाईल हा प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत झालेला आहे असे म्हणायला हरकत नाही. या मोबाईल शिवाय आपण श्वास देखील घेऊ शकत नाही. मोबाईल हेच आपले विश्व झालेले आहे. या मोबाईल मध्ये आपण एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. आभासी जगत जीवन जगत असताना आपण अनेकांना प्रत्यक्ष कमी भेटतो परंतु या मोबाईलच्या माध्यमातूनच सोशल मीडियावर एकमेकांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जोडले […]

Read More
Influencer Life

कोकण हार्टेड गर्लने पडद्यामधील कलाकारांची दाखवली खंत!

हल्ली सोशल मीडियावर सोशल मीडिया इन्फ्ल्यूनसर यांचा अख्खा बाजार मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक व्यक्ती कॅमेरा घेऊन व्हिडिओ बनवायला पुढे येत असतो परंतु यांच्यापैकी असे बोटावर मोजता येणारे सोशल मीडिया इन्फ्ल्यूनसर आहेत,जे सामाजिक भान राखतात. समाजामध्ये राहून आपली वेगळी प्रतिमा निर्माण करतात. या वेगळेपणामुळेच या व्यक्तींना वेगळेपण प्राप्त होतं. आज आपण अंकिता वालावलकर बद्दल जाणून […]

Read More
Influencer Life

अंकिता वालावलकरने ज्येष्ठ अभिनेत्याला दिली मदतीची साद !

सोशल मीडिया हे असे प्रभावी माध्यम आहे की या माध्यमाचा उपयोग करून प्रत्येक जण एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो. आपल्यापैकी अनेक जण फेसबुक, युट्युब, ट्विटर व इंस्टाग्राम वापरत असतात. इंस्टाग्राम वापरत असताना आपण करमणुकीचा भाग म्हणून इंस्टाग्राम वर वायरल होणारे व्हिडिओज म्हणजे रील पाहत असतो. सध्या तर इंस्टाग्राम वर सोशल मीडिया इन्फ्ल्यूसर यांचा मोठ्या प्रमाणात वावर […]

Read More
Life Technology

मोबाईलचा अतिवापर करताय? हे तोटे माहिती आहेत का ?

मित्रांनो, आपण हल्ली तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जगत आहोत. आपल्याकडे एकापेक्षा जास्त गॅजेट असतात. दैनंदिन आयुष्य जगत असताना आपण कॉम्प्युटर, मोबाईल फोन, स्मार्टफोन टॅबलेट इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे गॅजेट वापरत असतो. या सर्व गॅजेटचा वावर आपल्या आजूबाजूला 24 तास असतो परंतु या सर्व उपकरणाचा वापर करताना अनेकदा आपण नको त्या गोष्टींच्या सवयींच्या नादामध्ये अडकतो व आपले जीवन उध्वस्त […]

Read More
Life

मेंढपाळ मुलाने मिळवली ब्रिटनमध्ये पीएचडी – संघर्ष कथा!

आपल्या आजूबाजूला असे अनेक तरुण आहेत, ज्यांनी संघर्षावर मात करून स्वतःला सिद्ध केलेले आहे. आपले वेगळे महत्त्व दाखवून दिलेले आहे परंतु आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, त्या व्यक्तीची माहिती जाणून घेतल्यावर तुमच्या डोळ्यांमध्ये अश्रू आल्या शिवाय राहणार नाही. या व्यक्तीने जन्मापासून संघर्ष केलेला आहे. जन्माच्या वेळी स्वतःच्या आईने स्वतःपासून वेगळे करताना ज्वारीच्या चिपाडाची […]

Read More
Life

व्यवसाय करण्याआधी नोकरी करा, जॉब शिस्त शिकवतो

नोकरी की व्यवसाय या गोंधळात माणूस अडकून पडलाय. त्याला स्पर्धात्मक आयुष्यात जास्तीत जास्त पैसा कमवण्याची गरज वाटू लागलीये. खरं तर त्यात काही चुकीचं कोणालाच वाटत नसावं. कारण आपली आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तणावमुक्त आयुष्य जगता येते. मोटिव्हेशनल स्पीच देणारी प्रत्येक व्यक्ती हेच सांगत असते. की हार मानू नका. सतत काम करत रहा, नवनवीन आयडिया […]

Read More
Life

एक दिवस असा येईल की, तुमची प्रगती समाधानकारक असेल

पैसे के पिछे मत भागो… काम ही ऐसा करो की पैसा खुद्दही तुम्हारे पिछे आ जाये…! मला आयुष्यात आलिशान गाडीतून फिरायचंय. बंगला, मोठ्या घराचं स्वप्नही आहे. परदेश दौराही करण्याची इच्छा आहे. मोठं व्हायचंय, जीवनात प्रगती करायची आहे. पण जवळ तेवढा पैसा नाही. किंवा जेवढा आहे त्यात एवढं सगळं तरी होऊ शकत नाही. अशीच काहींची अडचण […]

Read More
Life

वाईट काळात काळजी करू नका, चांगला काळ नक्कीच येईल

आपल्यावर वाईट वेळ कधी येईल हे सांगता येत नाही. ती कामात असो वा वैयक्तिक जीवनाच्या असो. पण त्यावर मात मिळवणे कठीण असते का? वाईट वेळ आपल्याला स्वतःहून घालवता येत नसेल. तर त्यावर मार्ग मात्र नक्की काढता येतो. “मला आता जॉब मिळत नाहीये. सध्या खूपच वाईट दिवस सुरू आहेत. कुठंही मुलखातीला गेलो तरी रिजेक्ट केलं जातंय. […]

Read More