Sports

हॅपी बड्डे सचिन भाऊ, नॉट आउट @ ५० 🏏

आता मी वानखेडे स्टेडियममध्ये बसलोय…समोर इंडिया पाकिस्तान मॅच सुरु…पूर्ण स्टेडियम लोकांनी गचगचून भरलेलं… आणि आता इंडियाची बॅटिंग सुरु होणार. संपूर्ण स्टेडियम मधून एकच आवाज ‘सचिन’ ‘सचिन’ आणि तेंडुलकर मैदानात आला. प्रेक्षकांना सचिनच्या फलंदाजीचा पहिला बॉल बघण्याची आतुरता त्यातच सचिन येतो अन् पहिल्या बॉल वरच चौकार….! मैदानात तो जल्लोष सचिन नावाचा जयजयकार आणि आता मॅचला झाली […]

Read More