तन्मय पटेकर – सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर | Tanmay Patekar Story
हल्ली सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येक जण सोशल मीडियावर आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सक्रिय पाहायला मिळतो. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल तर हमखास मिळतो आणि या मोबाईल मध्ये इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हाट्सअप ऍप्लिकेशन यासारखे अनेक एप्लीकेशन आपल्याला पाहायला मिळतात. इंस्टाग्राम आणि युट्युब यांच्यावर तर व्हिडिओचा खच पडलेला आपल्याला पाहायला मिळतो, परंतु या सर्वांमध्येच आपल्याला इंस्टाग्राम वर असे काही […]