Technology

पावसाळ्यात AC वापरताना या गोष्टींची काळजी अवश्य घ्या !

मित्रांनो आपल्या सर्वांच्या घरी हल्ली एसी हमखास पाहायला मिळतो. एसी हे असे साधन आहे, ज्यामुळे आपल्याला उकाड्यापासून आरामात सुटका मिळते. उकाड्याने दिवस संपलेले आहेत. पावसाळ्याचे दिवस सुरू देखील झालेले आहे परंतु पाऊस म्हणावा तितका काही पडत नाहीये. वातावरणामध्ये उकाडा जाणवतोच आहे, अशावेळी आपल्या घरामध्ये लावलेला एसी आपण या दिवसात देखील वापरत असतो. एसी लावल्याने घरातील […]

Read More