Technology

तुमच्या नावावर दुसरे कोणी सिम कार्ड वापरत आहे का? असे शोधून काढा !

सध्या मोबाईल फोन शिवाय आपले जीवन अपूर्ण आहे परंतु मोबाईल फोन, स्मार्टफोन चालवण्यासाठी आपल्याला सिम कार्डची आवश्यकता लागते. सिम कार्ड हे असे कार्ड आहे या कार्डच्या मदतीने आपण एकमेकांशी संपर्क साधू शकतो. एकमेकांशी फोनवर बोलू शकतो. याच सिम कार्ड मुळे आपल्याला दहा आकडी नंबर मिळतो आणि हाच नंबर कालांतराने आपली ओळख बनते. या नंबरच्या माध्यमातूनच […]

Read More